खोपोली / प्रतिनिधी :- आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्व व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत शिळफाटा पटेल नगर, खोपोली येथील युवकांनी हमिद अन्सारी, जूनैद पटेल, मोहसीन काजले, इरफान मुल्ला, सलमान खान, शहीद कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली सोमवार, दि. ४ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ११ वाजता शिवतीर्थ पोसरी कर्जत येथे शिवसेना पक्षात प्रवेश केला
या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी सुलेमान मुल्ला, सोहेल राजपूत, शाकीब खान, राशीद खान, कासिम सैय्यद, झरिफ काजले, अरबाज खान, दानिश खान, सोहेल कुरेशी, मुफिद पठाण, झियाद बिरादार, इम्रान बिरादार, मेहरात शाह, अकबर शेख, कैफ मालदार, नदीम खान, रेहमान खान, रुमान खान, नदीम राजपूत, अक्षय वारचाल या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.