खोपोली शहर युवा सेना कॉलेज कक्षाच्या मागणीला यश

खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली शहरांमधील विद्यार्थ्यांना बस स्टँडमध्ये पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळ्यात उभे राहण्यासाठी बस थांबण्याची आवश्यकता होती.

खोपोली शहर कॉलेज कक्षाचे अध्यक्ष मुकेश रुपवते व त्यांच्या सहकाऱ्यांनी कर्जत खालापूरचे आमदार महेंद्रशेठ थोरवे व खोपोली नगर परिषद यांच्याकडे बस स्टॅन्डमध्ये एका निवारा छताची मागणी केली होती. ती आज पूर्ण झाली. दरम्यान, निवारा छताची उभारणी केल्याबद्दल विद्यार्थी कॉंलेज कक्षाचे शहर प्रमुख रूपवते व पदाधिकाऱ्यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post