श्री दत्त महाराज मूर्तीची भव्य मिरवणूक

 


इंदापूर / प्रतिनिधी :- इंदापूर तालुक्यातील निमसाखर या ठिकाणी ग्रामदैवत श्री गुरुदत्त महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना 31 जानेवारी 2025 रोजी करण्यात येत आहे. यानिमित्त 30 जानेवारी रोजी श्री दत्त महाराज मूर्तीची भव्य मिरवणूक व ग्राम प्रदक्षिणा घेण्यात आली. यावेळी गावातील सर्व गावकऱ्यांनी व महिला महिलांनी दत्त महाराज मूर्तीचे पूजन केले. भजनी मंडळांचे रात्री भजन झाले तर जेसीबीच्या साह्याने श्री दत्त महाराज यांच्या मूर्तीवर फुले वाहण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post