* आरपीआय आठवले श्रमिक ब्रिगेडने घेतली भेट
पनवेल / मानसी कांबळे :- प्रशांत ठाकूर यांची पनवेल विधानसभा मतदारसंघांतून चौथ्यांदा बहुमताने आमदारपदी निवड झाल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश सचिव तुषार तानाजी कांबळे, बीजेपी नेते संतोष लोहार, उत्तर भारतीय समाजाचे नेते बबलू उपाध्याय, उद्योजक संतोष पवार आणि शुभम मोहिते यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेवून त्यांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
