खोपोली फाटा येथील मुस्लिम बांधवांचा शिवसेनेमध्ये प्रवेश


खोपोली / प्रतिनिधी :- आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्व व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत खोपोली फाटा येथील मुस्लिम बांधवांनी अयाज शेख, जाकीर खान व उषा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली रविवार, दि. ३ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री १० वाजता शिवतीर्थ पोसरी कर्जत येथे शिवसेना पक्षात प्रवेश केला

या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी मुनाफ शेख, समीर शेख, फारुक मजकुरे, मदार सय्यद, इजास शेख, साबिर शेख, शाहरुख शेख, अकील शेख, वाहिद सयाद, अकरम हकीम, नवाज पठान, रेहान शेख, आरिफ कादरी, सिकंदर कादिर, हनीफ कादिर, आसिफ कादिर, तोहिद शेख, फरहान शेख, अन्सार शेख, अब्दुल खान, सज्जाद खान, तोहिद शेख, फरमान सोंडे, फरीद शेख, रिजवान शेख, अजहर शेख, अफजल खान, अब्दुल्ला खान, समीर एस. शेख, शहनवाज शेख, शैबाज शेख, मंसूर शेख, सिराज शेख यांच्याबरोबर असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.

या पक्षप्रवेश सोहळ्या प्रसंगी जिल्हाप्रमुख संतोष भोईर, उपसभापती मनोहर थोरवे, युवा सेनाप्रमुख कर्जत अमर मिसाळ, कर्जत शहर संघटक नदीम खान, मदर सय्यद, अब्दुल खान, सोनू खान, इजाज शेख, गौस पठाण, वाहिद इद्रिस तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post