कर्जत / प्रतिनिधी :- आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्व व कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत कडाव ग्रामपंचायत हद्दीतील वरचे टाकवे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना तालुकाप्रमुख सुदाम पवाळी व स्वप्निल खैरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार, दि. १ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता शिवतीर्थ पोसरी कर्जत येथे शिवसेना पक्षात प्रवेश केला
नारायण खैरे, तानाजी गोपाळे, वसंत खैरे, भरत गोपाळे, रघुनाथ गोसावी, दत्तात्रय गोपाळे, सुरेश गोपाळे, लक्ष्मण दळवी, बारको गोपाळे, गौरव दळवी, गणेश गोपाळे, सतीश खैरे, नरेश गोपाळे, रितेश गोपाळे, सागर गोपाळे, वैष्णव गोपाळे, विजय खैरे, सौरभ थोरवे, वैभव थोरवे, सनी गोसावी, रोहित गोसावी, भगवान गोसावी, शंकर पिंगळे, संतोष पिंगळे, नरेश दळवी, रघुनाथ पिंपरकर, समाधान पिंपळकर, संजय पिंपरकर यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी जिल्हाप्रमुख संतोष भोईर, तालुकाप्रमुख सुदाम पवाळी, माजी उपसभापती मनोहर थोरवे तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.