खोपोली / प्रतिनिधी :- सत्यशोधक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ॲंड. स्मिता चौगले पाटील यांनी खालापूर युवा बार या अधिकृत संघटनेत पदार्पण केले.
या कार्यक्रमास युवा बारचे माजी अध्यक्ष ॲंड. आनंद गायकवाड, ॲंड. संदेश साहेबराव धावारे, उपाध्यक्ष ॲंड. अजय गौतम, सेक्रेटरी ॲंड. किरण केदारी, सह सेक्रेटरी ॲंड. शमिका दळवी, ॲंड. कृष्णा साळुंके, ॲंड. नवनीत साळवी, ॲंड. सचिन मोहिते यांच्यासह वरिष्ठ वकील व सहकारी वर्ग आदी उपस्थित होते.