खुल्ताबाद / प्रतिनिधी :- खुल्ताबाद शहरातील उद्योजक एडवोकेट मतीन सेठ यांच्या सहा वर्षीय मुलगा मोहम्मद शाफे जागीरदार याने पवित्र रमजान महिन्यातील आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण केला. त्याबद्दल शुभेच्छांचा त्याच्यावर वर्षाव होत आहे. त्याला आजोबा मोहम्मद युनूस अथर जागीरदार, मोहम्मद जुनेद, पूर्व जिल्हा न्यायाधीश एम. एम. वली मोहम्मद, एडवोकेट मुस्तकीम कामरानोद्दीन, कारी हमीद साहब आदींनी शुभेच्छा दिल्या.
सहा वर्षाच्या मोहम्मद शाफे जागीरदारचा पहिला रोजा
byFiroz Pinjari
-
0
