खुल्ताबाद / प्रतिनिधी :- खुल्ताबाद येथील उद्योजक दर्गाह कमिटी सदस्य कामरान सेठ यांच्या सहा वर्ष वयाच्या मुलाने आपल्या जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला. त्याबद्दल त्याला आजोबा तकिउद्दीन इफ्तेकारुद्दिन सरफराज सेठ, सलीमुद्दिन गुफरानुदिन, जैनुद्दीन, इसरारूद्दीन, इम्तियाजदुद्दीन, हाफिजोद्दीन, नईमोद्दीन आदींनी शुभेच्छा दिल्या.
