संविधान दिन!

26 नोव्हेंबर दिवस हा बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा...राज्यघटना देऊन देशाला इतिहास घडवला सुवर्ण अक्षरांचा!!

विश्वरत्न, क्रांतीसुर्य, भारतरत्न अनेक रूप त्यांची,

जिद्द आणि ध्यास समाजाला घडविण्याची,

पुस्तकातील प्रत्येक पानावर आरंभ त्या आदर्शाचा,

राज्यघटना देऊन देशाला इतिहास घडवला सुवर्ण अक्षरांचा!!

शिका, संघटित व्हा, संघर्ष करा...अमुल्य संदेश तुमचा,

माणसातील देव तुम्ही, तुम्हीच आदर्श आमचा, दिला तुम्ही अधिकार मानाने जगण्याचा, राज्यघटना देऊन देशाला इतिहास घडवला सुवर्ण अक्षरांचा!!


- मानसी कांबळे 

पत्रकार / संपादक 


Post a Comment

Previous Post Next Post